भारतीय वंशाच्या महिलेने रोवला ब्रिटनमध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा | Lokmat Marathi News
2021-09-13 0
भारतीय वंशाच्या पण सध्या ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय नुसरत गनी यांनी शुक्रवारी ब्रिटिश संसदेला संबोधित केले. ब्रिटीश संसदेत भाषण करणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews